Australian bushfire
ब्राझिल असो वा ऑस्ट्रेलिया !! हे अग्नितांडव सर्व मानवजातीला एक दिवस खुप महाग पडणार आहे. लक्षावधी जीव-जंतू जळून राख झाले आहेत.
ही पृथ्वी फक्त मानवजातीला आंदण दिलेली नाही. पृथ्वीवर राज्य करणारा महाकाय डायनोसॉर पण काळाच्या ओघात संपला तिथे तुमची आमची काय बिशाद !
जितके खांडववन तुम्ही तुमचे इंद्रप्रस्थ बनवण्यासाठी जाळाल, तितक्या वेळ महाभारत आणि यादवीकडे एक पाऊल पुढे टाकाल !! निरपराध मुक्या जीवांचे शाप भोवतीलच !!
सृष्टीचे नियम सृष्टीकर्त्याला पण लागू होतात.
अजूनही वेळ गेलेली नाही जागे व्हा !!!
Comments